पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

*माझी नाराजी काँग्रेस पक्षावर नसून पक्षातील स्वार्थी गटबाज नेत्यांवर आहे - राजकिशोर मोदी*

इमेज
स्वाभिमानाची लढाई ही स्वाभिमानानेच लढणार* अंबाजोगाई (प्रतिनिधी) :- मागील 40 वर्षांपासून काँग्रेस पक्षात एकनिष्ठेने काम करणारे आणि बीड जिल्ह्यात काँग्रेस पक्ष जिवंत ठेवणारे राजकिशोर मोदी हे काँग्रेस पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्यात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सर्वत्र रंगतांना दुसून येत होती .सामान्य कार्यकर्त्यांची देखील नाराजी उफाळून येत आहे . यासाठीच आज सर्व कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात होणारी घुसमट पाहून कार्यकर्त्यांची विचार मंथन बैठक आयोजित करण्यात आली होती . या विचार मंथनासाठी बीड , धारूर , केज तालुक्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते . यामध्ये बीड काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य महादेव धांडे , धारूर येथील अजयसिंह दीखत , पट्टीवडगाव सर्कल चे प्रा परमेश्वर वाकडे , बरदापुर सर्कलचे शेख महेबूब ,तसेच महाराष्ट्र कापुस पणन महासंघाचे उपाध्यक्ष ऍड विष्णुपंत सोळंके , अंबाजोगाई पिपल्स बँकेचे उपाध्यक्ष प्रकाश सोळंकी , उद्योजक हकीम लाला ,किशोर परदेशी , अंबाजोगाई न प चे माजी उपाध्यक्ष मनोज लखेरा , रिकबचंद सोळंके , नगरसेवक महादेव आदमाणे , ...