माजलगावात अतिवृष्टीची पाहणी अप्पर जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी करताना
माजलगाव प्रतिनिधी
तालुक्यातील अतिवृष्टी व पूर परिस्थितीची पाहणी
मा अप्पर जिल्हाधिकारी मॅडम सह उपविभागीय अधिकारी माजलगाव मा गौरव इंगोले यांची खडकी मोगरा येथे भेट व पाहणी बीड जिल्ह्याचे मुख्यकार्यकारी अधिकारी मा जितीन रहमान यांचा माजलगाव तालुक्यातील पुरग्रस्त गावांत दौरा, देपेगाव व गंगामसला येथे टँकरद्वारे शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे आदेश.
माजलगाव तालुक्यातील अतिवृष्टी पूर परिस्थिती ची पाहणी भेट दौरे आमदार प्रकाश सोळंके, व्हाईस चेअरमन मोहन जगताप,अशोक डक,जयसिंह सोळंके,नितीन नाईकनवरे,
अशोक तिडके या सर्व सत्ताधारी व विरोधकांनी मिळून पाहणी केली,माजलगाव. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे व जमिनीचे अतोनात नुकसान झाले, निधी मुख्यमंत्र्याकडून जास्त प्रमाणात मंजूर करून तात्काळ निधी वाटप करावा अशी शेतकरी वर्गातून मागणी होत आहे, प्रशासन व नेतेमंडळी नुसत्या कोरड्याच धावत्या भेटी देऊन गप्प,शेतकरी व गोरगरीबां चे बेहाल शासनाचा निधी कधी मिळणार ,या कडे नजर
राजा उद्धार झाला आणि हाती भोपळा दिला अशी गत पाहायला मिळत आहे

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा