पैटण येथे सौ.सुकुमार नंदकुमार काटे यांचे निधन

केज प्रतीनीधी केजतालुक्यातील पैठण येथील सौ सुकुमार काटे यांचे दि 11रोजी संध्याकाळी 11वाजता अंबाजोगाई शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असताना नीधन झाले काहि दिवसापूर्वी त्यांना कोरोना ची लागन झाल्याचे लक्षात येताच दवाखान्यात दाखल केले त्यांनी कोरोना वर  मात केली पन इतर दुर्धर आजाराची लागन झाली त्यावर मात करन्यात अयशस्वी झाल्या.
त्यांच्या जान्याने पुर्ण गाव शोकसागरात बुडाला त्यांच्या पश्चात पती एक अविवाहित मुलगा विवाहित मुलगी व मोठा परिवार आहे.
अंत्यसंस्कार नंतर राख गंगेत किंवा नदित न टाकता खड्डे खनुन तीन अंब्याची झाडे लाउन त्यांना आदरांजली वाहत कुटीबीयांनी झाडे लावा झाडे जगवा हा संदेश जनतेला दिला .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माजलगावात अतिवृष्टीची पाहणी अप्पर जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी करताना

दांडिया महोत्सव म्हणजे महिलांच्या कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ होय - सौ. उमाताई समशेट्टे

परळी नगर परिषद प्रभाग रचना आक्षेपाचे निकाल मिळालेच नाही