श्री संत भगवानबाबा प्रतिष्ठानच्या दुर्गोत्सवात भुतेकर यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली
परळी (प्रतिनिधी)
परळी शहरातील नाथ नगर येथिल श्री संत भगवानबाबा प्रतिष्ठानच्या वतीने साजरा केल्या जाणाऱ्या दुर्गोत्सवात श्री संत भगवानबाबा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष फुलचंद कराड यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य पुजा करण्यात आज ची आरती मराठा वाडा ग्रामीण बके चे शाखा अधिकारी भुतेकर यांच्या पत्नी या दोघा व ऍक नागरगोजे यांच्या हस्ते आरती करण्यात आली . येणाऱ्या 22 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या बालयोगी भागवताचार्य ह.भ.प.हरिहर महाराज दिवेगावकर यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. नऊ दिवस विधिवत पूजाअर्चा व वाईट प्रवृत्तीच्या विजया दशमीच्या दिवशी दहन कार्यक्रम होणार आहे. याचा सर्व भाविक नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री संत भगवानबाबा दुर्गोत्सव मंडळाचे संस्थापक अध्यक्ष फुलचंद कराड यांनी यावेळी सांगितले
दुष्काळी पार्श्वभूमी लक्षात घेता यंदा अत्यंत साधेपणाने दुर्गोत्सव साजरा करण्याचे श्री संत भगवानबाबा प्रतिष्ठानच्या वतीने ठरविण्यात आले आहे. नागरिकांच्या .याप्रसंगी मराठवाडा ग्रामीण बरेच शाखा अधिकारी भुतस्तेकर पत्नी , ऍक नागरगोजे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. सुनील राठी, ,विद्यावधिनी विद्यालय संचालक एम टी मुंडे संदिपान मुंडे गोविंद कराड गोविंद वाडे चंदकात चाटे, पंडाले, नारायण फड, , भालचंद्र बदलणे, चप्पे, , रवि कराड, प्रशांत कराड व नाथ नगर भागातील महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा